PROF. VINAYAK SALUNKHE

Science Teacher | Career Counsellor | Soft Skill Trainer

Prof. Vinayak is an Expert in the field of Education, he has been working as an Assistant Professor in several prestigious universities for the last 5 years, and today he is mentoring thousands of students and teachers for their overall development.
He has completed his Masters in Environmental Science with first-class distinction from Shivaji University, Kolhapur. and also qualified SET and UGC-NET Exams in his first attempt.
His work around the world in Education and Youth Development field is appreciated by awards like 'Yuva Bhushan Award 2017' by Yuvak Biradari, Mumbai, 'Best Parliamentarian Award 2018' at 'National Youth Parliament Competition by Govt. of India.  'Youth Inspirator Award 2019' by Sakal media group, Swami Vivekananda National Youth Award 2020.
He is helping students and educators to explore their potential and achieve their goals in life.

IMG_7529.jpg
IMG_7538.jpg
a presentation3.JPG
IMG_7533.jpg
IMG-20180725-WA0028_2.jpg
IMG_7339.jpg
IMG_20180730_165343.jpg
IMG-20180801-WA0013.jpg
DSC_1607.JPG
DSC_1514(1).JPG
COP +24 Climate Coordinator (1).jpg
IMG-20190603-WA0006.jpg
Youth Inspirators Award-edited.jpg
Untitled.jpg

MY WORK

Helping Students and Educators to explore their potential and achieve their dreams

SCIENCE ACADEMY

Coaching for 8th to 12th Science Classes

I teach science by explaining basic concepts and using day to day life examples. I teach core principles in science with the help of audiovisual tools and animations so that students can understand them permenantly.

Classroom

CAREER COUNSELLING

Guidance for Career development & Abroad education

Find your path with our expert help and develop your career limitless. we help students to find the right choices for their bright and shiny careers around their passion.

Team Meeting

SOFT SKILL TRAINING

Training for overall personality development

we train you in new-age soft skills like interview skills, Interpersonal communication skills, spoken English and business communication skills, personality development. leave your first impression with full confidence and seize each opportunity.

Business Professionals Shaking Hands
 

AWARDS

Untitled.jpg

I received this award from Hon. Jaya Bachchan Ji, Member of Parliament, These National level awards are chosen through a competition that entails a written test, Interview and an assessment of participant's values in action.

By Ministry of Parliamentary Affairs,
Govt. of India

I received this award from Shri Arjun ram meghwal ji, Minister of the parliamentary affairs, Govt. of India.  National Youth Parliament Competition is a national-level event organised at the Parliament of India.

IMG_20180921_211609_649.jpg
IMG-20190603-WA0006.jpg

YOUTH INSPIRATOR AWARD 2019

By Sakal Media Group, India

I received this award from Hon. Prof. Dr D. T. Shirke, Vice-Chancellor of Shivaji University, Kolhapur. These awards recognise excellence in youth leadership and positive change in the community.

SWAMI VIVEKANANDA NATIONAL YOUTH AWARD 2020

By Sanskruti Foundation, Jalgaon

I received this award from Shrimati Rakshatai Khadase, MLA, Jalgaon, this is recognition for my contribution to youth development and social work.

80326161_580459709353388_1436872313362908171_n_17842460104911843.jpg
 

ACADEMIC EXPERIENCE

Teaching Environmental Science and Guiding students for their Mini Projects

 

ASSISTANT PROFESSOR

RAJARAMBAPU INSTITUTE OF TECHNOLOGY, ISLAMPUR • SEPTEMBER 2021 – Present [1 year]

  • Teaches Environmental Studies to B. Tech. Students of all streams of Engineering.

  • Project Guidance and Mentorship for Environmental Mini-Projects.

RIT New.png

ASSISTANT PROFESSOR

PUNYASHLOK AHILYADEVI HOLKAR SOLAPUR UNIVERSITY, SOLAPUR • JULY 2019 – APR 2020 [ 1 year]

  • Teaches Environmental Sciences to M.Sc. Students

  • Research and Publication in the field of Environment, Sustainability and climate change

  • Project Guideship and Mentorship for Environmental Projects.

  • NAAC criteria coordination for the School of Earth Science

PAHSUS logo.jpg

ASSISTANT PROFESSOR

SANJAY GHODAWAT UNIVERSITY, KOLHAPUR • JULY 2018 – MAY 2019 [ 1 year]

  • Head of Environmental Studies, Teaches to B.Sc./B.B.A./B.Com./B.A. Students

  • Asst. Director, Students Welfare

  • Project Guideship and Mentorship for Environmental Projects.​

sgulogo.jpg

WORK EXPERIENCE

Social Development and Environment Sector

white backround.png

FOUNDER PRESIDENT

GLOBAL YOUTH FOR ENVIRONMENT & SUSTAINABILITY - GY4ES.ORG

  • Achieving united nations sustainable goals [SDG] through awareness, education and research.

  • organising workshops, seminars, programs for capacity building

  • international certification courses on climate change and sustainable development.

TERRE-LOGO.png

PROJECT LEADER

TERRE POLICY CENTRE, PUNE, INDIA • DEC 2020 – DEC 2021 [1 year]

  • Designing, implementation, mechanism, follow-up with universities, organizing meetings, round tables, and demonstration of projects

  • Draft the concept notes, press releases, guidelines, event reports, record notes of the internal and external discussion, and other relevant documents

  • Develop a database of the national and international funding organizations (Corporate, public, and non-governmental) Prepare and follow-up funding applications

  • Website and Social media strategy with daily updates, newsletters, blogs, photos, videos, etc.

mcw logo.png

PROJECT MENTOR

MCW GLOBAL, NEW YORK, USA • March 2018 – JUL 2020 [2 Years]

  • Guide and Help new mentees in Young leaders’ access program

  • Online workshop planning and execution for project introduction to mentees

  • Professional Official communication and guidance to new mentees

  • Training arrangements and capacity building program coordination

nehruyuva-kendra-web.png

PROJECT COORDINATOR

SAGLI ZILLA NEHRU YUVA FEDERATION, ASHTA • APR 2014 – DEC 2017 [3 years 8 months]

  • Making of RDP (rural development plan) based on primary and secondary data

  • Baseline survey making, developing questionnaires and survey methods

  • Identifying marginalized groups and arranging capacity building sessions with multiple stakeholders

  • Life skill education for self-help groups and adolescence

  • Project monitoring, assessment, resource management with local govt.

 

NEWS

Here is what mass media has said about me.

MCW_MATA
MCW_Mumbai.jpg
MCW_SAKAL NEWS.jpg
Avishkar.jpg
WYF_sakal solapur edition (20-Nov-2019).jpeg
WYF_दिव्य मराठी सोलापूर २२_११_२०१९.jpg
Avishkar.jpg
Avishkar_Lokmat.png
MCW_Maharashtra times 31 july
Yuva Bhushan Award.jpg
NYPC.jpg
MCW_Pudhari.jpg
MCW_Lokmat.jpg
Avishkar.jpg
WYF Banner PNG.png
Speak4India
YIN.jpg
 
Lessons from COVID-19 कोरोना: व्हायरस की अँटी-व्हायरस? talk by Vinayak Salunkhe
04:58
envinayak

Lessons from COVID-19 कोरोना: व्हायरस की अँटी-व्हायरस? talk by Vinayak Salunkhe

ही शहरांची भयानक शांतता काहीतरी सांगत आहे, हे होणारच होतं..किंवा व्हायलाच पाहिजे होतं..! आपण पाहत आहोत गेल्या काही दिवसात, आठवड्यात, महिन्यात गोष्टी कशा पद्धतीने बदलत गेल्या. सर्व जगातील धर्माची देवळे बंद झाली, शाळा, कॉलेज, विद्यापीठ ओस पडली, हॉटेल, मॉल, सिनेमागृह रिकामी आहेत. आज रस्त्यावर शुकशुकाट आहे. आज आपल्या बाहेर जाण्यावर बंदी आहे. हळूहळू स्लो डाऊन होत होत आज पूर्ण जग कम्प्लीट क्लोज डाऊन आहे. कुणी घातली ही बंदी? का सगळ्या सिस्टीम बंद झाल्या? का हे जग बंद पडलं? विज्ञान तंत्रज्ञान विकासाचा एवढा गर्व असणाऱ्या माणसाला एका छोट्याशा विषाणूने घरात बसायला लावले. नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असंख्य प्रक्रिया करून जेव्हा कॅम्पुटर वर लोड येतो आणि कॅम्पुटर हँग होतो, पुढच्या प्रक्रिया करण्यासाठी असमर्थ असतो तेव्हा शटडाऊन करण्याशिवाय किंवा रिसेट करण्याशिवाय पर्याय नसतो, त्याचप्रमाणे आज मानवी जग शट डाऊन झालं आहे. जणु काही निसर्गानं रिसेट बटन दाबलं आहे. कॅम्पुटर मध्ये जेव्हा व्हायरस घुसतो तेव्हा अँटिव्हायरस त्या व्हायरसला शोधून त्याची सिस्टीम आणि कार्य बंद पाडून त्याला आयसोलेट करून, त्याला डिलीट करण्याची प्रक्रिया सुरु करते. माणूस नावाच्या व्हायरस ने जगात थैमान घातलं आहे. म्हणूनच या कोरोना नावाच्या अँटिव्हायरस ने काम सुरू केले आहे. कोण म्हणते हे जगावरचे संकट आहे. पण मी तर म्हणेन हे फक्त मानव जातीवरचे संकट आहे. कोरोना व्हायरस च्या भीतीने आज आपण स्वतःला कोंडून घेतले आहे. नाईलाजाने का होईना पण आज आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वेळ देत आहोत. खेडेगाव आज आपल्याला महत्त्वाचं वाटू लागलं आहे. जुन्या परंपरा, मूल्ये, साधी राहणी, old values आपल्याला महत्त्वाच्या वाटू लागले आहेत. सहजीवनाची संकल्पना आज आपल्याला पटू लागली आहे. कालपर्यंत सात ते आठ अब्ज माणसांनी पृथ्वीच्या बऱ्याचशा भागावर कब्जा केला होता, मिळेल त्या नैसर्गिक संसाधनाचा हवा तसा उपयोग तो करत होता, तो हे ही विसरून गेला होता की इतर प्राण्यांच्या सारखाच तोही एक प्राणी आहे आणि हा सर्व निसर्ग आणि अधिवास तो इतर असंख्य पशु पक्षांसोबत शेअर करीत आहे. या निसर्गावर बाकीच्या प्राण्यांचा पशूंचा तितकाच हक्क आहे जेवढा त्याचा आहे पण त्याच्या बुद्धीच्या बळावर तो त्या मुक्या पशुपक्ष्यांचा अधिवास देखील हिरावून घेत होता. यामुळे असंख्य प्रजाती विलुप्त झाल्या, जंगले साफ झाली, अनेक निसर्ग विघातक गोष्टींना माणसाने जन्म दिला. आणि आता त्याचा इतका भार निसर्गाला सोसवेना तेव्हा निसर्गानं हे रीसेट बटन दाबलं. संपूर्ण जगात आज शांतता आहे कारण माणूस नावाचा प्राणी आज घरात बंद आहे. आज हवा जरा शुद्ध आहे कारण रस्त्यावरच्या गाड्या बंद आहेत. आज नद्यांतील पाणी पण स्वच्छ आणि नितळ दिसते आकाश किती दिवसांनी स्पष्ट दिसू लागले कारण उद्योग सारे बंद आहेत. आणि प्राणी पक्षी मुक्तपणे वावरत आहेत कारण माणसांनी त्यांची व्यापलेली जागा आज त्यांना परत मिळाली आहे. मी आज ह्या मुद्द्यावर थोडं फोकस करतो तो म्हणजे सहजीवन (co-existence) परस्परावलंबन. कोरोना च्या धास्तीने जेव्हा मानव त्यांने व्यापलेल्या जागा सोडून घरात बंद झाला तेव्हा निसर्ग त्याची जागा घ्यायला पुन्हा आला आहे. इटलीच्या आणि मुंबईच्या किनाऱ्यावर डॉल्फिन पुन्हा परतले आहेत तिथे अनुपस्थित असलेल्या मासेमारी यांत्रिक नौकांचे आभार. नागपूरच्या महामार्गावर अनेक नाग आणि सरपटणारे प्राणी दिसले तिथे अनुपस्थित असलेल्या वाहनांचे आभार. व्हेनिस मधील कालव्यांच्या मध्ये राजहंस पुन्हा दिसू लागलेत, तिथे अनुपस्थित असलेल्या बोटींचे व पर्यटकांचे आभार. सिंगापूर मधील ऑटास मुक्तपणे फिरताना आढळत आहेत, तिथे अनुपस्थित असलेल्या पर्यटकांचे आभार इजराइल च्या विमानतळावरही धावपट्टीवर अनेक ईजिप्शियन बदकांच्या जोड्या मुक्तपणे भीती विरहित वावरत आहेत, तिथे अनुपस्थित असलेल्या विमानांचे आभार. नासा ने नुकताच गेल्या महिन्यातील अनेक प्रगत देशातील हवेचा प्रदूषणाचा रिपोर्ट जाहीर केला ज्यामध्ये या महिन्यातील स्थिती आणि मागील महिन्याची स्थिती याची तुलना आहे. त्यामध्ये हे समोर आले की कार्बन डायऑक्साइड नायट्रोजन डायॉक्साईड यांचे प्रमाण अत्यंत कमी होऊन मिनिमम लेवल वर आहे, आणि जागतिक हवेची गुणवत्ता सुधारत आहे. उद्योग बंद असल्यामुळे मानवी क्रिया मंदावल्यामुळे कचरा निर्मितीचे प्रमाण देखील फार कमी झालं आहे समुद्रात पडणाऱ्या कचऱ्याचे देखील प्रमाण या महिन्यात कमी झालं आहे. हे सगळे आपल्याला दाखवत आहे की कसं माणसाने निसर्गावर अतिक्रमण केलं होतं किंवा आहे. दुसर्‍या प्राण्यांच्या अधिवासात शिरून आपण तिथली जैवविविधता संपुष्टात आणली, तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अति वापर केला, आणि प्राण्यांची शिकार केली त्यांना नष्ट केलं, आपल्या पृथ्वीचे मालक नाही आहोत आपणही पृथ्वी हा अधिवास इतर प्राण्यांच्या सोबत शेअर करीत असतो हा को -एक्झीस्टन्स हे सहजीवन आहे. आपण परस्पर अवलंबित आहोत. आपण पृथ्वीचे विश्वस्त आहोत. प्रत्येक वादळ नुकसान करण्यासाठीच येत नसतं बऱ्याच वेळेला आकाश निरभ्र करण्यासाठी पण ते येत असत जेणेकरून आपल्याला आपल्या चुका स्पष्ट दिसाव्यात. आज पर्यंत आपण निसर्गाची जागा अतिक्रमण करून हिरावून घेत होतो, येत्या चाळीस वर्षात आपली लोकसंख्या दुपटीने तिपटीने वाढेल पंचवीस ते तीस अब्ज लोक जगण्यासाठी धडपडत असतील त्यांचा निसर्गावरचा भार अकल्पित आहे, माणसाची लोकसंख्या माणसानेच कमी नाही केली किंवा त्याच्यावर योग्य नियंत्रण ठेवलं नाही तर निसर्ग त्याचे मार्ग अवलंब करेल. हे कोरोनाचे संकट आपल्याला धडा देण्यासाठी आले आहे, वेळीच आपण धडा नाही घेतला आणि सुधारलो नाही तर निसर्ग आपल्याला कायमचा धडा शिकवणार. ज्याला आपण आज व्हायरस म्हणतोय तो कदाचित निसर्गाचा अँटिव्हायरस असू शकतो. प्रा. विनायक साळुंखे , सहाय्य्क प्राध्यापक, पर्यावरणशास्त्र विभाग, पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ. संस्थापक, ग्लोबल युथ फॉर एन्व्हार्नमेंट अँड सस्टेनेबिलिटी
Miracle corners of the world young leaders access program 2018 Vinayak Salunkhe Mirajwadi
01:32
envinayak

Miracle corners of the world young leaders access program 2018 Vinayak Salunkhe Mirajwadi

विनायक साळुंखे यांची अमेरिका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेसाठी भारतातून निवड. अमेरिकेतील 'मिरॅकल कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड' या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे आयोजित 'यंग लिडर्स ऍक्सेस प्रोग्राम' साठी जगभरातील 50 युवक निवडण्यात आले आहेत, त्यामध्ये भारतामधून "विनायक साळुंखे" यांची निवड झाली आहे. ग्रामीण भागातील हा तरुण आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रामीण तरुणांचे प्रश्न घेऊन जाणार आहे, "ग्रामीण भागातील युवकांना संधी मिळाली तर ते जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मिरजवाडी या छोट्याशा खेड्याचे ते रहिवासी आहेत. 24 जुलै ते 2 ऑगस्ट 2018 दरम्यान अमेरिकेत न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क येथे ही परिषद पार पडणार आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या जगभरातील युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा नेतृत्व विकसित करण्यासाठी ही संस्था संधी उपलब्ध करून देत असते. इथे अमेरिकेतील तसेच जगभरातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती या तरुणांना मार्गदर्शन करीत असतात, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांच्या विचार आणि कल्पनांच्या देवाण घेवाणीतून प्रत्येकाला आपल्या समाजात असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आराखडा तयार करायचा असतो. मिरजवाडी या छोटयाशा खेड्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या विनायक साळुंखे यांनी पर्यावरणशास्त्र या विषयांत उच्च शिक्षण घेतले आहे, याच विषयांत ते पहिल्याच प्रयत्नात सेट उत्तीर्ण झाले आहेत, ते वयाच्या 18 व्या वर्षांपासून अनेक सामाजिक संस्थासोबत जोडले जाऊन विविध सामाजिक कार्यात आपलं योगदान देत आहेत. नेहरू युवा केंद्र संगठन, सांगली यांचे मार्फत त्यांनी वाळवा तालुकासाठी 'नॅशनल युथ कॉप' म्हणून काम केले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची 'मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो' म्हणुन निवड झाली होती, तसेच 'युवक बिरादरी, भारत' या संस्थेमार्फत आयोजित 'युवा भूषण' या पुरस्काराचे ते 2017 चे विजेते आहेत. ग्रामीण तरुणांच्या समोरील बेरोजगारी या समस्येवर विनायक तेथे चर्चा करणार आहेत. शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी सक्षम तरुणच महत्वाचे योगदान देऊ शकतील त्यासाठी त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी त्यांना कौशल्य विकसित करावी लागतील, तसेच त्यांच्यातील नवकल्पनांना बळ देऊन उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे, असं विनायक यांचं मत आहे. विनायक यांना त्यांच्या सर्व शिक्षक, प्राध्यापक तसेच वरिष्ठ अधिकारी मित्र यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
 

WHAT PEOPLE SAYS ABOUT ME?

You can also write your opinion about me if I provided any value to you!

 
 

CONTACT ME

Near Laxmi Temple, Mirajwadi, Maharashtra 416301, India

089997 79586

  • LinkedIn
  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Google Places